भारतीय गोलंदाजांचे इंग्लंडला ‘झटके’

इंग्लड येथे सुरु असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेमधील चौथ्या कसोटी सामन्यास सुरुवात झाली आहे. सामन्याच्या पहिल्या सत्रातच भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत इंग्लंडच्या ५ फलंदाजांना तंबूत धाडले. भारताकडून बुमराहने २ बळी तर इशांत शर्मा व हार्दिक पांड्या व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक प्रभातला ‘ट्विटरफेसबुक’ वर फॉलो करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)