Dainik Prabhat
Thursday, June 30, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

“बेरोजगारी, इंधन दरवाढ व धार्मिक हिंसाचाराबाबतची भारतातील परिस्थिती श्रीलंकेसारखीच”

by प्रभात वृत्तसेवा
May 18, 2022 | 6:04 pm
A A
तुर्कीने घेतली पाकिस्तानची बाजू; भारताने फटकारले

नवी दिल्ली – श्रीलंकेमध्ये महागाई नियंत्रणाबाहेर गेल्याने तेथील जनतेने सत्ताधाऱ्यांविरोधात उग्र आंदोलने केली. श्रीलंकेत सध्या अराजक माजले असून सत्ताधारी पक्षाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अशातच श्रीलंकेत महागाईचा भडका उडाल्याने आंदोलने पेटलेली असतानाच विरोधी पक्षातील काही नेत्यांनी महागाईला वेळीच अटकाव न केल्यास भारतात देखील अशी परिस्थिती उद्भवू शकते अशी भीती व्यक्त केली आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी श्रीलंका व भारताची तीन मुद्द्यांवरून तुलना करत दोन्ही देशांमधील साम्य अधोरेखित केले आहे. सोबतच, ‘जनतेची दिशाभूल केल्याने सत्य परिस्थिती बदलत नाही. भारतातील परिस्थिती श्रीलंकेसारखीच दिसते.’ असा संदेश लिहला आहे.

काय आहे राहुल गांधींची फेसबुक पोस्ट?

राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टद्वारे एक चार्ट पोस्ट केला आहे. या चार्टमध्ये बेरोजगारी, इंधन दरवाढ व धार्मिक हिंसाचार या तीन मुद्द्यांवरून भारत व श्रीलंकेत तुलना करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट केलेल्या या ग्राफमध्ये दोन्ही देशांमध्ये २०१७ नंतर  बेरोजगारी, इंधन दरवाढ व धार्मिक हिंसाचार यामध्ये वाढ होताना दिसत आहे.

दरम्यान, लंकेमध्ये २०२० लोकसभा निवडणुकांमध्ये महिंद राजपक्षे यांच्या नेतृत्वाखालील एसएलपीपीचे सरकार पुन्हा एकदा बहुमतासह सत्तेत आले. मात्र वाढत्या महागाईविरोधात जनतेने उग्र आंदोलने केल्याने महिंद राजपक्षे यांना पंतप्रधानपद सोडावे लागले.

Distracting people won’t change the facts. India looks a lot like Sri Lanka. pic.twitter.com/q1dptUyZvM

— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 18, 2022

Tags: fuel price hikeindianarendra modirahul gandhisrilanka

शिफारस केलेल्या बातम्या

घराचा पत्ता ‘लोककल्याण मार्ग’ ठेवल्याने लोकांचे कल्याण होत नाही; राहुल गांधींचा मोदींना टोला
राष्ट्रीय

मोदी लक्ष विचलीत करण्याच्या नव्या नियोजनात व्यस्त – राहुल गांधी

3 days ago
वेगवेगळ्या राज्यातील लोकांनी एकमेकांशी हिंदीत संवाद साधावा : अमित शहा
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाटके करत नाहीत; अमित शहा यांचा राहुल गांधींना टोला

4 days ago
राहुल गांधींच्या कार्यालयावरील हल्ला प्रकरणात 19 जणांना अटक
राष्ट्रीय

राहुल गांधींच्या कार्यालयावरील हल्ला प्रकरणात 19 जणांना अटक

4 days ago
अग्रलेख : चक्‍का घूम रहा है…
Top News

देशातील कोविड रूग्णांच्या संख्येत वाढ

4 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“हिंदुत्व” नव्हं, “इडीत्व”! सोशल मीडियावर रंगली ‘ईडी’चीच चर्चा

Breaking : उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा

बंडखोरांना आनंद घेऊ द्या, त्यांना अडचण निर्माण करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवहन

ठाकरे सरकारची ‘अग्नि’परीक्षा उद्याचं – सर्वोच्च शिक्कामोर्तब

जळगावमधील भीषण अपघातात पाच जण ठार

आयत्या बिळावर आम्ही नागोबा नाही; गुलाबराव पाटलांचा पलटवार

हवाई दलातील अग्निवीरांच्या नियुक्‍तीसाठी 2 लाख अर्ज

आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालही सामील; माकपचा आरोप

किशोरी पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी; अजित पवार यांच्याही नावाचा पत्रात उल्लेख

‘हे’ आहे महिनोंमहिने आकाशात उडणारे ‘फ्लाईंग हॉटेल’ ! जिम-मॉलची सुविधाही उपलब्ध

Most Popular Today

Tags: fuel price hikeindianarendra modirahul gandhisrilanka

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!