Dainik Prabhat
Friday, July 1, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे जिल्हा

बॅंकांनी कर्ज सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे

by प्रभात वृत्तसेवा
August 11, 2019 | 6:57 pm
A A
बॅंकांनी कर्ज सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे

अजित पवार : बारामती सहकारी बॅंकेच्या कामकाजाबाबत व्यक्‍त केले समाधान

बारामती- देशात वाहन उद्योगक्षेत्रातही मंदी आलेली आहे. त्याचा फटका रोजंदारीला बसत आहे. देशात कामगार कपातीची कुऱ्हाड बसून बेरोजगारी वाढत आहे. याच पार्श्‍वभूमीवर रिझर्वे बॅंकेकडून नविन शाखा उघडण्यास नागरी सहकारी बॅंकांना मंजुरी दिली जात नाही. अशा परिस्थितीत नागरी बॅंकांना काम करावे लागत आहे. सध्याच्या मंदीच्या काळात अनेक उद्योगधंदे अडचणीत येत असल्यामुळे कर्जवाटप करताना बॅंकांनी ती कर्जे सुरक्षित कशी राहतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशा सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

बारामती सहकारी बॅंकेची 58 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. 11) जिजाऊ सभागृह बारामती येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली, त्यावेळी पवार बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, संभाजीराव होळकर, प्रशांत काटे, मदन देवकाते, इम्तियाज शिकिलकर, सदशिव सातव, संजय भोसले, शारदा खराडे, संदीप जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले बॅंकेच्या ठेवी व कर्जे याची वाढ समाधानकारक आहे बॅंकेस लेखापरीक्षण वर्ग “अ’ मिळाले आहे. बॅंकेच्या 15 शाखा स्वमालकीच्या जागेत सुरु आहेत. भविष्यातही बॅंकेने दरवर्षी काही शाखांसाठी जागा खरेदी कराव्यात त्यामुळे दीर्घकालीन भाड्याचा खर्च कमी होईल. सभेस बॅंकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची, उपाध्यक्ष अविनाश लगड, संचालक रमणिक मोता, सचिन सातव, शिरीष कुलकर्णी, देवेंद्र शिर्के, दिग्विजय तुपे, सुभाष जांभळकर, उद्धव गावडे, सुरेश देवकाते, विजय गालिंदे, कपिल बोरावके, डॉ. वंदना पोतेकर, कल्पना शिंदे, नुपूर शहा, प्रितम पहाडे, सतिश सालपे, कार्यकारी संचालक श्निनीवास बहुळकर यांच्यासह सरव्यवस्थापक रवींद्र बनकर, विनोद रावळ व त्यांचे सहकारी सेवक वर्ग उपस्थित होते. दरम्यान, बारामती सहकारी बॅंकेच्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्‍त केले.

  • सभासदांना 12 टक्‍के लाभांश
    बॅंकेच्या ठेवी 1904.36 कोटी व कर्जवाटप 1223.48 कोटी. 36 शाखा व 1 विस्तारित कक्ष, बॅंकेस 11.12 कोटी रुपयांचा नफा झालेला असून सभासदांना 12 टक्‍के इतका लाभांश जाहीर केलेला आहे. बॅंकेचे सभासद संख्या 17899 एवढी आहे.
  • सभासद, ग्राहकांसाठी आरोग्य विमा सुविधा
    सध्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात बॅंक आपल्या ग्राहकांना आर.टी.जी.एस., नेफ्ट, ई-टॅक्‍स, ई-स्टॅम्पिंग, पैनकार्ड काढून देणे, मोबाइल बॅंकिंग, एसएमएस बॅंकिंग, फास्ट ट्रॅक पेमेंट सुविधा, विमा सेवा, वीज बिल भरणा सुविधा आदी सुविधा देत असून आर.टी.जी.एस. करिता स्वतःची संगणकीय प्रणाली उभारली आहे. तसेच बॅंकेने सभासद व ग्राहकांसाठी नविन आरोग्य विमा सुविधा सुरू केली आहे. ही योजना “बारामती बॅंक आरोग्य सुरक्षा पॉलीसी’ नावाने ओळखली जाणार आहे. ही पॉलीसी फॅमिलीच्या स्वरुपात राहणार असून बॅंकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असणार आहे.

शिफारस केलेल्या बातम्या

#INDvENG 5th Test : इंग्लंडचा टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11
क्रीडा

#INDvENG 5th Test : इंग्लंडचा टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11

12 mins ago
एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत ; उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण
latest-news

एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत ; उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

37 mins ago
अमित शाह यांनी शब्द पाळला असता तर आज महाराष्ट्रात भाजपचा  मुख्यमंत्री असते – उद्धव ठाकरे
Top News

अमित शाह यांनी शब्द पाळला असता तर आज महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री असते – उद्धव ठाकरे

41 mins ago
ठाकरे आणि शिवसेनेचं नाव न वापरता लोकांमध्ये वावरून दाखवा ; बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंचे आव्हान
Breaking-News

#Breaking माझ्या पाठीत खंजीर खुपसला मुंबईकरांच्या काळजात सुरा खुपसू नका : उद्धव ठाकरे

1 hour ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

#INDvENG 5th Test : इंग्लंडचा टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11

एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत ; उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

अमित शाह यांनी शब्द पाळला असता तर आज महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री असते – उद्धव ठाकरे

#Breaking माझ्या पाठीत खंजीर खुपसला मुंबईकरांच्या काळजात सुरा खुपसू नका : उद्धव ठाकरे

उपमुख्यमंत्री पदामुळे फडणवीस नाखूष? सोशल मीडियावरील प्रोफाईल मुळे रंगली चर्चा…

मी पळपुटा नाही, ईडीवर माझा विश्वास : संजय राऊत

शिवसेनेनं पुन्हा ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार, कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय

छत्रपती संभाजीराजेंच्या एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना हटके शुभेच्छा ; मराठा समाजाच्या प्रश्नांची करून दिली आठवण

“पुजारी दुसऱ्याला केलं कारण आपल्याला देव व्हायचंय यालाच राजकारण म्हणतात”

विधानसभेचं विशेष अधिवेशन पुढे ढकललं! रविवारी अध्यक्षपदाची निवड होणार

Most Popular Today

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!