बारामतीत राष्ट्रवादीतील गट-तट उघड 

बारामती: बारामती तालुक्‍यातील कोळोली या एकाच ग्रामपंचायतीसाठी बुधवारी (दि. 26) निवडणूक मतदान झाले तर आज (गुरुवारी) मतमोजणी झाली. आज सकाळी 10 वाजता प्रशासकीय इमारतीत तहसीलदार हनुमंत पाटील यांच्या उपस्थितीत मतमोजणी सुरळीतपणे पार पडली. दरम्यान, या ग्रामपंचायतीसाठी कॉंग्रेसमध्येच दोन गट पडले होते. यातील एका गटाची सरशी झाली असल्याने बारामतीत राष्ट्रवादीत गट-तट असल्याचे सिद्ध झाले आहे.
कोळोली ग्रामपंचायत सरपंचपदी पल्लवी खेत्रे या निवडून आल्या आहेत, तर सदस्यपदी विजय कांबळे, जयश्री खेत्रे, शकुंतला सकट, सतीश काकडे, रोहिणी खेत्रे रोहिणी, राहुल गिरीगोसावी, प्रतिक्षा काटे निवडून आले आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)