बाभुळगावचे अविनाश मोरे बनले पोलीस उपनिरीक्षक

रेडा- बाभुळगावचे अविनाश मोरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल बाभुळगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने प्रगतशिल शेतकरी पंडित गुरगुडे यांच्या हस्ते अविनाश मोरे सह त्यांच्या आई वडीलांचा शाल, श्रीफळ, फेटा व गुलाब पुष्प देऊन नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सुरज गुरगुडे, नागनाथ सुरवसे, पांडुरंग गुरगुडे, कालिदास सूर्यवंशी, राहुल भोसले, कौशल्या सुरवसे व शिवाजी जगताप उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)