फुलराणी पडली ‘या’ खेळाडूच्या प्रेमात ?

नवी दिल्ली : भारताची फुलराणी सायना नेहवाल सध्या वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आली आहे. ही चर्चा सुरू झाली आहे ती सायनाच्या इस्टाग्रामवरील फोटोंवरून. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप यांचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. सायना आणि पारुपल्ली कश्यप हे एकमेकांच्या प्रेमात पडल्याचेही बोलले जात आहे.

सायना आणि पारुपल्ली कश्यप हे प्रशिक्षक गोपीचंद यांचे शिष्य आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप वर्षांपासून मैत्री आहे. या नात्याचे रुपांतर आता विवाहबंधनात व्हावे, अशी इच्छाही दोघांच्या चाहत्यांनी व्यक्त केली. ‘तुम्ही दोघे एकमेकांसाठी अगदी अनुरुप आहात’, असे चाहत्यांनी म्हटले आहे.

Happy birthday to #fatpigeon ??? ….. photo credit to @gurusaidutt ?

A post shared by SAINA NEHWAL (@nehwalsaina) on

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)