प्रमोद तोरडमल यांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

खेड – कर्जत येथील प्रमोद तोरडमल यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले. 1 मे रोजी मुंबईत त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तोरडमल यांनी मुंबईत विविध पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण अधिकारी म्हणून काम केले. मुंबई गुन्हे शाखेमध्येही त्यांनी काम पाहिलेआहे. सध्या दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हेशाखेच पोलीस निरीक्षक पदावर ते कार्यरत आहेत. मुंबईतील टोळीयुद्धावेळी गुन्हेगारीला आळा घालण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मुंबई शहरातील बॅंकेवरील दरोड्यातील दोषींना त्यांनी 72 तासात अटक केली होती. पोलीस आयुक्‍तांनी बक्षिसेदेऊन त्यांना गौरवलेआहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)