पुरंदर तालुक्‍यात चित्रकला ग्रेड परीक्षा सुरु

जेजुरी- शालेय जीवनात महत्वपूर्ण असणारी शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजीट चित्रकला ग्रेड परीक्षा पुरंदर तालुक्‍यातील 5 केंद्रावर (दि. 27) पासून सुरु झाली आहे. एलिमेंटरी परीक्षेस 1764 व इंटरमिजीट परीक्षेस 1535 विद्यार्थी बसले आहेत, अशी माहिती जेजुरी येथील जिजामाता केंद्राचे केंद्र संचालक प्राचार्य नंदकुमार सागर व पुणे जिल्हा कला शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अशोक साबळे यांनी दिली. या परीक्षेचे नियोजन मुख्याध्यापक सुनिल निबाळकर, शांताराम कुलकर्णी, गणपत सालुंखे, दिलीप नेवसे, सुबोध गुरव यांनी केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)