पुणे-लोणावळा दुपारच्या दोन लोकल रद्द

पुणे – चाकरमान्यांच्या सोयीची असलेल्या पुणे-लोणावळादरम्यानच्या दुपारच्या दोन लोकल रेल्वे मंगळवारपासून (दि.5) 26 फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. या कालावधीत लोहमार्ग देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.

पुण्यातून लोणावळ्याला दुपारी 1 व 2 वाजता सुटणाऱ्या दोन्ही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर, पुण्याहून लोणावळ्याला दुपारी 12.15 वाजता सुटणारी लोकल वेळापत्रकाच्या 15 मिनिटे आगोदर सुटेल. प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वेच्या प्रशासनाने केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)