Dainik Prabhat
Tuesday, August 16, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे

पुणे – मद्यपी वाहनचालक ‘बुंगाट’

by प्रभात वृत्तसेवा
April 29, 2019 | 1:00 pm
A A

नियम तोडणाऱ्यांत 80 टक्के प्रमाण “ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह’चे

पुणे – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीचे नियम मोडण्याच्या घटनेचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. दोन्ही शहरांत मिळून साधारणपणे दररोज असे 60 गुन्हे न्यायालयात दाखल होत आहेत. विशेषत: त्यामध्ये मद्य पिऊन गाडी चालविण्याचे (ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह) प्रमाण तब्बल 80 टक्के आहे.

शिवाजीनगर न्यायालयात 1 मार्च 2018 ते फेब्रुवारी 2019 अखेरपर्यंत तब्बल 21 हजार 500 खटले दाखल झाले आहेत. त्यातील 11 हजार दावे निकाली काढण्यात आले असून, बेशिस्त वाहनचालकांकडून 21 कोटी 25 लाख 50 हजार 350 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यातील सर्वाधिक दावे हे मद्य पिऊन वाहन चालविण्याचे आहेत. मद्य पिऊन निष्काळजीपणे वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, लेन कटिंग, झेब्रा क्रॉसिंगवर थांबणे, रॉंग साईडने जाणे, हेल्मेट न घालणे, सीटबेल्ट न लावणे अशा प्रकारचे पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कार्यक्षेत्रातील तडजोड आणि विनातडजोड पात्र दावे न्यायालयात दाखल होतात.

मद्य पिऊन वाहन चालविण्याचा गुन्हा हा तडजोडपात्र नसून, संबंधित वाहनचालकावर दोषारोपत्रसह खटला दाखल केला जातो. इतर प्रकरणे वाहतूक पोलिसांकडे दंड दिल्यानंतर जागेवर मिटविली जातात. गुन्हा कबूल नसल्यास ते प्रकरण न्यायालयात पाठवले जाते. मद्याच्या नशेत वाहन चालवताना पकडल्यानंतर होणारी कारवाई, निलंबित किंवा रद्द होणारा परवाना आदी कारवाया मद्यपींना अद्याप लागू पडल्या नसल्याचे नियमभंगाच्या वाढत चाललेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते. दरम्यान न्यायालयात दाखल झालेले 95 टक्के ड्रंक अँड ड्राईव्हचे 95 टक्के खटल्यात कबुली दिली जाते. अशा वेळी अडीच हजार रुपये दंड आकारला जातो. तसेच या प्रकरणात सहा महिने कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.

मद्य पिऊन गाडी चालविणे चुकीचेच आहे. अशा खटल्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, ते निकाली काढण्यासाठी एकच न्यायालय आहे. आणखी एक न्यायालय सुरू करणे गरजेचे आहे. नागरिकांनी मद्य पिऊन गाडी चालवू नये तसेच वाहतुकीचे नियम मोडू नयेत, यासाठी पोलीस, सामाजिक संस्थांनी जनजागृती करणे आवश्‍यक आहे.
– ऍड. संतोष खामकर, माजी उपाध्यक्ष, पुणे जिल्हा बार असोसिएशन.

Tags: drunk and drivepolicepune city news

शिफारस केलेल्या बातम्या

कर्नाटकात गोंधळ : सावरकरांच्या पोस्टरवरून तणाव, पोलिसांचा लाठीचार्ज, अनेक भागात संचारबंदी
Top News

कर्नाटकात गोंधळ : सावरकरांच्या पोस्टरवरून तणाव, पोलिसांचा लाठीचार्ज, अनेक भागात संचारबंदी

24 hours ago
“समुद्र आणि मनुष्यामध्ये गुणसूत्रीय संबंध”
pune

“समुद्र आणि मनुष्यामध्ये गुणसूत्रीय संबंध”

1 day ago
पुणे बॅंक ऑफ इंडियातर्फे प्रदर्शनाचे उद्‌घाटन
pune

पुणे बॅंक ऑफ इंडियातर्फे प्रदर्शनाचे उद्‌घाटन

1 day ago
पुण्यातील शनिवारवाड्यासमोर भारतमातेला मानवंदना
pune

पुण्यातील शनिवारवाड्यासमोर भारतमातेला मानवंदना

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

चिमूरच्या विकास आराखड्याबाबत राज्य सरकार सकारात्मक – उपमुख्यमंत्री फडणवीस

“इंधन आणि वेळेची होणार बचत”, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेट्रो डब्यांचे अनावरण

भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती; बचाव पथकामार्फत मदतकार्य सुरु

पंजाब: आणखी 25 नवीन “आम आदमी क्लिनिक’ सुरु, रुग्णांना मोफत मिळणार दर्जेदार वैद्यकीय सेवा

जम्मू-काश्मीरमध्ये आयटीबीपीच्या जवानांची बस दरीत कोसळली; 6 जवान शहीद

“आम्ही सरकार चालवत नसून केवळ सांभाळतोय, पुढील 7-8 महिने..”, कायदा मंत्र्यांच्या ऑडिओ क्‍लीपमुळे सरकार अडचणीत

लोणावळा : शहरात मागील 24 तासात 71 मिमी पाऊस

काॅंग्रेसवर घराणेशाहीवरून टीका करणाऱ्या भाजपच्या राजकीय घराणेशाहीची पाहा यादी

चला सारेजण राष्ट्रगीत गाऊ या, एक अनोखा विक्रम करू या! – उपमुख्यमंत्री फडणवीस

ओैरंगाबाद हादरले! अल्पवयीन मुलीवर सहा जणांकडून सामुहिक बलात्कार

Most Popular Today

Tags: drunk and drivepolicepune city news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!