पिंपरी-चिंचवड महापालिकातर्फे महापौर चषक फुटबॉल स्पर्धा

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर लक्ष्मण जगताप महापौर चषक 50 व्या अजिंक्‍यपद व्हॉलिबॉल स्पर्धेचे उद्‌घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. कार्यक्रमाप्रसंगी क्रीडा समिती सभापती संजय नेवाळे, अ- प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, अंबरनाथ कांबळे, अश्‍विनी जाधव, महाराष्ट्र राष्ट्र हॉलिबॉल असोसिएशनचे अध्यक्षविजय डोंगरे, छत्रपती पुरस्कार विजेते संजय नाईक सहाय्य्क आयुक्त आशा राऊत, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे आदी उपस्थित होते. या स्पर्धा चिखली येथील रामायण मैदान या ठिकाणी भरविण्यात आलेल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)