पालक पाल्यांत हवे मित्रत्वाचे नाते

मंचर- पालकांनी पाल्यांकडून अवास्तव अपेक्षा न ठेवता त्यांच्या पातळीवर जाऊन त्यांचे मित्र व्हावे. दोघांत मित्रत्वाचे नाते निर्माण झाल्यास यश निश्‍चित मिळते, असे प्रतिपादन प्राचार्य नानासाहेब गायकवाड यांनी केले. मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात वाणिज्य विभागांतर्गत शिक्षक-विद्यार्थी-पालक मार्गदर्शक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राचार्य गायकवाड बोलत होते. कार्यक्रमात वाणिज्य विभागप्रमुख प्रा. आर. सी. भोर, प्रा. कैलास एरंडे, प्रा. व्ही.डी. काळे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)