नैराश्येतून बाहेर पडण्यासाठी कपिल ‘या’ ठिकाणी गेला

कॉमेडी किंग कपिल शर्मा सध्या आपल्या करियरच्या मोठ्या जडणघडणीतून जात आहे. कपिल डिप्रेशनमधून जात असल्याच त्याच्या जवळचे सांगत आहेत. त्याला घेऊन अनेक चर्चा आणि अफवा पसरवल्या जात आहेत. एका आपत्तीजनक ट्विटनंतर कपिल शर्मा गायब आहे. कपिल सध्या आपली गर्लफ्रेंड गिन्नीसोबत फिरायला गेल्याचे कपिलचा प्रवक्ताने अमर उजालाला सांगितले. पण आता असेही वृत्त येत आहे की, कपिल कुठे फिरायला नाही तर रिहॅब सेंटरला स्वत:वर उपचारासाठी गेला आहे.

गेल्या वर्षी कपिल शर्मा कोणत्याना कोणत्या वादात अडकला होता. कपिलचा मानसिक आजार, दारुच्या नशेत शिवीगाळ करण्याचे अनेक प्रकरण समोर आली होती.  एका संकेतस्थळाचा संपादकसोबतही कपिलने दारुच्या नशेत शिवीगाळ केल्याचा ऑडियो समोर आला. ज्यानंतर कपिलने विकी लालवाणी आणि आपली एक्स मॅनेजर आणि गर्लफ्रेंड निति आणि प्रितीवरही आरोप करत पोलीसात तक्रार केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)