नितीन गडकरींन कडून मोदी- शहांचे अभिनंदन

File photo....

नवी दिल्ली – सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. देशभरातील सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू असून, भाजप ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे आज संपूर्ण देशात मोदी लाट उसळली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, मोदींच्या या विजयाबाबत केंद्रीय मंत्री ‘नितीन गडकरी’ यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना ट्विटरच्या माध्यमातून विजयाबद्द्ल शुभेच्छा दिल्या आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृवाखाली भाजपने एक इतिहास रचला आहे”. असं त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हंटल आहे.

https://twitter.com/nitin_gadkari/status/1131457047042695169

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)