नाशिक : मुलगी अंगावर पडल्याने वडिलांचा मृत्यू

नाशिक : शहरात मुलगी अंगावर पडून वडिलांचा मृत्यू झाला. पाचव्या मजल्यावरुन पडल्यानंतरही मुलगी वाचली, मात्र ती वडिलांच्या अंगावर पडल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला. नाशिकमधील सामनगाव रोडवरील जयप्रकाश नगरमध्ये गुरुवारी रात्री ही घटना घडली. विजय गोधडे असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचे नाव असून चौदा वर्षांची मुलगी सुनंदा गोधडे जखमी झाली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)