नारायणगाव आगारात कार्डचे वाटप सुरू

नारायणगाव- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नारायणगाव आगार यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिक यांना सवलतीचे कार्डाचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती आगर व्यवस्थापक रामनाथ मगर यांनी दिली. ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वय 65 असेल व त्यापुढील वयाच्या व्यक्तींनी आपले आधार कार्ड, मतदान कार्ड, किंवा पॅन कार्ड यापैकी कोणतेही एक कागदपत्र घेऊन नारायणगाव आगारात वाहतूक निरीक्षक महेश विटे यांच्याकडे संपर्क साधावा. या योजनेत वर्षाला 4 हजार किलोमीटर प्रवास 50 टक्‍के दराने करता येणार आहे असल्याचे मगर यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.