Dainik Prabhat
Wednesday, August 10, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

तामिळनाडूतील आयकर विभागाची कारवाई पक्षपाती : चिदंबरम 

by प्रभात वृत्तसेवा
April 17, 2019 | 4:59 pm
A A

चेन्नई : काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा भारताचे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी आज ट्विटरद्वारे भारतीय आयकर विभाग पक्षपाती कारवाई करीत असल्याचा आरोप केला. काल तामीळनाडू येथे सूत्रांकडून माहिती मिळाल्याचे सांगत आयकर विभागातर्फे निवडणूक भरारी पथकासह द्रविड मुनेत्र कळघम पक्षाच्या नेत्या कनिमोझी यांच्या निवासस्थानी धाड घालण्यात आली होती. या कारवाईनंतर आयकर विभागाच्या हाती काहीही न लागल्याने त्यांना रीकाम्या हाती परतावे लागल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या.

माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा हवाला देताना पी चिदंबरम यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे, “केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांबाबतच आयकर विभागाला ‘टीप’ कशी काय मिळते?” असा प्रश्नउपस्थित करत आयकर विभागाच्या कारवाईला पक्षपाती ठरवले.

आपल्या आणखी एका ट्विटद्वारे चिदंबरम यांनी आयकर विभागावर थेट टीका करताना “२०१९ लोकसभा निवडणुका आयकर विभागाच्या हुकूमशाही व पक्षपाती कारवायांसाठी लक्षात ठेवलेल्या जातील.” असा संदेश लिहला आहे.

Tags: nationalसत्तेबाजी

शिफारस केलेल्या बातम्या

बिहार : गृह खाते मुख्यमंत्री नितीश कुमारांकडेच; वाचा कोणाला कोणती जबाबदारी?
Top News

प्रत्येकी इतक्या कोटींची ऑफर होती – जेडीयू आमदारांचा आरोप

1 day ago
“त्या’ वक्तव्यावरुन लोकसभेत धक्काबुक्की
Top News

सरकारने संसद अधिवेशन मुदतीपूर्वीच गुंडाळल्याने कॉंग्रेसची टीका

1 day ago
“…महाराष्ट्रात तेच पाहायला मिळाले” – तेजस्वी यादवांचा भाजपवर गंभीर आरोप
Top News

“…महाराष्ट्रात तेच पाहायला मिळाले” – तेजस्वी यादवांचा भाजपवर गंभीर आरोप

1 day ago
nitish kumar tejaswi yadav
Top News

नितीश कुमार-तेजस्वी यादव एकत्र येण्यापूर्वीच बिहारच्या बड्या नेत्याने दाखवलं इतिहासाकडे बोट; म्हणाले…

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकचा मुख्यमंत्री बदलणार? येडियुरप्पा म्हणाले…

श्रीलंकेतील जनआंदोलन 123 दिवसांनंतर थांबले

Narali Purnima 2022 : नारळी पौर्णिमेच्या उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

शिवसेनेवर अधिकार कुणाचा? 16 आमदारांचं निलंबन? सुनावणी पुन्हा लांबणीवर; आता 22 ऑगस्टला सुनावणी

पानिपतमध्ये 2 जी इथेनॉल संयंत्राचे पंतप्रधानांकडून राष्ट्रार्पण

Ukraine-Russia War: युक्रेनने नष्ट केली रशियाची 9 लढाऊ विमाने

बंगाल संघाला पाकशी खेळण्यास बीसीसीआयचा नकार; परवानगी नाकारण्यामागेच कारण आलं समोर..

“नितीश कुमार भाजपसाठी ओझं होते”

Asia Cup 2022 : इनडोअर अकादमीत कोहलीचा सराव; संघातील स्थानाबाबत….

प्रियंका गांधी यांना पुन्हा करोना संसर्ग

Most Popular Today

Tags: nationalसत्तेबाजी

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!