डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे इंद्रायणी काठी स्वच्छता

मोशी – डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे मोशी येथील इंद्रायणी नदी काठी स्वच्छता करण्यात आली. गणेश मूर्तींचे विसर्जन नदीत न करण्याविषयी भाविकांमध्ये जनजागृती करून मूर्ती संकलन केल्या. प्रतिष्ठानने निर्माल्य देखील गोळा केले. त्याचे खत तयार करून याचा उपयोग वृक्षारोपणास होणार आहे, अशी माहिती चाकण, खेड व पिंपरी-चिंचवडचे प्रमुख संतोष जाधव, संतोष खानुपुरे यांनी दिली.
खेड तालुक्‍यात दरवर्षी स्वच्छता अभियान राबवण्यात येते, असे श्री समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलचे व कॉलजचे संस्थापक-अध्यक्ष शिवाजी गवारे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)