टेनिकॉईट संघटनेचे मोहन जोशी अध्यक्ष

पुणे – महाराष्ट्र राज्य टेनिकॉईट संघटनेच्या अध्यक्षपदी मोहन जोशी यांची, तसेच महासचिवपदी अनिल वरपे यांची एकमताने निवड करण्यात आली. संघटनेच्या प्रतोदपदावर यवतमाळचे डॉ. प्रकाश नांदूरकर, तर कार्याध्यक्षपदी भंडाऱ्याचे ऍड. मधुकांत बांडेबुचे यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र टेनिसकॉईट संघटनेची 2017-18 या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पुणे येथे पार पडली. या सभेत 2018 ते 2022 या कार्यकाळासाठी नव्या कार्यकारिणीसह सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवी कार्यकारिणी – अध्यक्ष- मोहन जोशी, महासचिव- अनिल वरपे, प्रतोद- डॉ. प्रकाश नांदूरकर, कार्याध्यक्ष- ऍड. मधुकांत बांडेबुचे, उपाध्यक्ष- आमदार चंद्रकांत सोनावणे, सुधीर फटिंग, डॉ. अभिजीत वनीरे, पंकज पाठक व संजय शिंदे, सहसचिव- संजय कुडुपले, योगेश इंडी, शरद वाबळे व ऍड. मृणाल बांडेबुचे, खजिनदार- संजय होळकर, सहखजिनदार- चंद्रकांत पिंपळे, सदस्य- नीलेश जुमळे, बिभीषण पाटील, श्री. ठोकळ, कृष्णा कवडी, वासुदेव ठाणेदार, माधुरी गानू, राजश्री पाटील व स्नेहा खोंड, पंच समिती- अध्यक्ष- ऍड. मृणाल बांडेबुचे, समन्वयक- अरुण शिंदे, सदस्य- आनंद वासनिक व राजू पाठक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)