#व्हिडीओ: ‘टायगर श्राॅफ’ने २०० किलो वजन उचलले अन्….

नवी दिल्ली – बाॅलीवूडचा अॅक्शन स्टार ‘टायगर श्राॅफ’ हा नेहमीच आपल्या अॅक्शन स्टंटसाठी  चर्चेत असतो.‘बागी ’ चित्रपट असो हिरोपती आपल्या प्रत्येक चित्रपटातून तो प्रेक्षकांचे अॅक्शन स्टंटने मन जिकंतो. त्याच्या फिटनेस फ्रिक आणि अॅक्शन स्टंटमुळे टायगरचे सोशल माध्यमांमध्ये सुद्धा त्याचे फॅन्स कोटींच्या घरात आहे.

टायगर नेहमीच इन्टाग्रामवर फिटनेसबाबतचे व्हिडिओ शेअर करत असतो. अशातच टायगरने पुन्हा एकदा  इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो जीममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. पण, त्यासोबतच तो चक्क २०० किलो वजन उचलतो आणि त्याच्या फॅन्सना आश्चर्यचकित करतो. या व्हिडीओला खूप लाईक्स आणि कमेंटस मिळत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×