जेजुरीत 67 टक्‍के मतदान

जेजुरी – जेजुरीमध्ये 67 टक्के मतदान झाले. यामध्ये जेजुरी शहर, जुनी जेजुरी व ग्रामीणमधील दवणेमळा, कुंभारकरवाडी, रेल्वे स्टेशन, कुतवळवस्ती, भंडारमळा येथील 13 हजार 57 मतदारांपैकी 8 हजार 648 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान शांततेत पार पडले असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तीव्र उन्हाळ्यामुळे दुपारच्यावेळी मतदानासाठी गर्दी कमी होती. मात्र, दुपारी 4 नंतर मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.