जुई म्हणतेय, ‘मला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढा’

बिग बॉसच्या घरातील सदस्यांना बिग बॉसच्या घरात येऊन महिन्याहून अधिक काळ उलटलाय. अभिनेत्री जुई गडकरी सध्या मानसिकदृष्ट्या खचली असून बिग बॉसच्या घरातून तिला बाहेर काढण्याची विनंती ती करत आहे. 

बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या गोष्टी अत्यंत चुकीच्या असल्याचे मत जुईने मांडलंय. ‘मला आता घरात मानसिक त्रास होतोय. माझ्या डोक्यात अनेक गोष्टी सुरू असतात पण मी त्या शेअर करू शकत नाही. मला या घरात होणाऱ्या अन्यायाचा राग येतोय. मी सतत कारणं देते आणि टास्क करत नाही हे ऐकून घ्यायचा आता मलाच कंटाळा आलाय. त्यामुळे मला हतबल वाटायला लागले आहे.’ असं ती म्हणाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)