जिल्ह्यातील आणखी 898 नागरिक करोना संक्रमित

सातारा – जिल्ह्यात रविवारी करोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला होता; परंतु सोमवारी (दि. 14) रात्री आलेल्या अहवालांमध्ये संक्रमित नागरिकांची संख्या पुन्हा वाढली. त्यामुळे विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोकाही वाढला आहे. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिलेल्या महितीनुसार सोमवारी रात्री जिल्ह्यात 898 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

कराड तालुक्‍यामध्ये कराड शहरात शुक्रवार पेठ 19, सोमवार पेठ आठ, शनिवार पेठ, मंगळवार पेठ प्रत्येकी पाच, विद्यानगर, श्री हॉस्पिटल प्रत्येकी चार, शिवाजी हौसिंग सोसायटी, श्रद्धा क्‍लिनिक प्रत्येकी तीन, गुरुवार पेठ, रविवार पेठ, यशवंतनगर, कृष्णा कॉलनी प्रत्येकी दोन, कार्वे नाका, रक्‍मिणीनगर प्रत्येकी एक, इतरत्र 11, मलकापूर शहरात आगाशिवनगर 12,

कोयना वसाहत, कृष्णा हॉस्पिटल प्रत्येकी चार, इतरत्र 13, गोळेश्‍वर, रेठरे प्रत्येकी नऊ, सैदापूर, आटके प्रत्येकी सात, उंब्रज, मसूर, खुबी प्रत्येकी सहा, कोर्टी पाच, कार्वे, शिरवडे, कापिल, वहागाव, किवळ, काले प्रत्येकी चार, मुंढे, बेलवडे, ओंड, वाठार, शिर्टे, दुशेरे प्रत्येकी तीन, चरेगाव, नेर्ले, वनवासमाची, हजारमाची, बाबरमाची, कोडोली, शितळवाडी, येरवळे, बनवडी, बनपुरी कॉलनी, रेठरे बुद्रुक, शहापूर, गोटे प्रत्येकी दोन, नडशी, अभयाचीवाडी,

जुळेवाडी, साबळेवाडी, गोळेवाडी, मालंद, धावरवाडी, किर्पे, कासारशिरंबे, खोडशी, पाडळी केसे, शिवडे, वास्तालनगर, सोनापूर, रेठरे खुर्द, म्होप्रे, बहुले, वडगाव, नांदगाव, दोशिरेवाडी, धोतरेवाडी, तारुख, रिसवड, वाटेगाव, मालंद, आरळा, पाल, इंदोली, मांडशी, जुळेवाडी, काले, येलवडे, वडगाव हवेली, नितरट, म्हासोली, शेवाळवाडी, कोपर्डे, निगडी, टेंभू, भुयाचीवाडी, कारंडी, निगडी, विरवडे, करवडी, तावडे, कोतले, वडगाव, बेलवडे हवेली, गोवारे,

सुपने, पाल, येणपे प्रत्येकी एक, सातारा तालुक्‍यामध्ये सातारा शहरात सदरबझार 13, शाहूनगर, मंगळवार पेठ प्रत्येकी सात, अर्कशाळानगर पाच, रविवार पेठ, गोळीबार मैदान प्रत्येकी चार, सदाशिव पेठ, राजसपुरा पेठ, गोडोली प्रत्येकी तीन, शनिवार पेठ, सोमवार पेठ, केसरकर पेठ, माची पेठ, कामाठीपुरा प्रत्येकी दोन, यादोगोपाळ पेठ, गुरुवार पेठ, प्रतापगंज पेठ, व्यंकटपुरा पेठ, विसावा नाका, अजिंक्‍य कॉलनी, सरस्वती कॉलनी, कल्याणीनगर प्रत्येकी एक, इतरत्र 20, सैदापूर 11, शिवनगर नऊ, शाहूपुरी आठ,

खेड पाच, कोडोली चार, संभाजीनगर, अंबेदरे रोड, काशिळ, पाडळी, क्षेत्र माहुली, भाटमरळी प्रत्येकी तीन, करंजे, मोळाचा ओढा, जगताप कॉलनी, त्रिमूर्ती कॉलनी, वर्ये, शेरेवाडी, बोरगाव प्रत्येकी दोन, कर्मवीरनगर, चिंचणेर वंदन, कण्हेर, परळी, खेड, गावडी, मर्ढे, शेरेवाडी, जुनी एमआयडीसी, महागाव, चिंचणेर, शिवथर, पाटखळ माथा, वेणेगाव, पाटखळ, देगाव रोड, नुने, कारी, यशवंत कॉलनी, निसराळे, आरळे, नवनाथनगर, नागठाणे,

निसराळे, जांभळेवाडी, खिंडवाडी, पिरवाडी, फत्यापूर, मोरेवाडी प्रत्येकी एक, फलटण तालुक्‍यामध्ये फलटण शहरात मंगळवार पेठ, लक्ष्मीनगर प्रत्येकी पाच, भडकमकरनगर चार, कसबा पेठ तीन, स्वामी विवेकानंदनगर, मलठण, बुधवार पेठ, शिवाजीनगर प्रत्येकी दोन, सोमवार पेठ, शुक्रवार पेठ, गिरवी रोड, गिरवी नाका, महतपुरा पेठ, विद्यानगर, गोळीबार मैदान, बिरोबानगर, धनगरवाडा प्रत्येकी एक, इतरत्र सात, जाधववाडी सात, तरडगाव,

सासकल, कोळकी, विडणी, झाडकोबाईची वाडी प्रत्येकी दोन, निंभोरे, सस्तेवाडी, मिरेवाडी, वडले, पवार वस्ती, पिंप्रद, होळ, कोळकी, निसरे, चौधरवाडी, खटके वस्ती, साखरवाडी, झिरपेवाडी, धुळदेव, दाते वस्ती, राजुरी, चव्हाणवाडी, खामगाव, महादेवनगर, जावली, तामखडा, गिरवी प्रत्येकी एक, पाटण तालुक्‍यात पाटण शहरात दोन, सोमवार पेठ एक, मंद्रुळ कोळे सहा, तारळे तीन, आडुळ, मल्हारपेठ, मान्याचीवाडी प्रत्येकी दोन, सूर्यवंशीवाडी, सुपुगडेवाडी, साईकडे, कुठारे, मराठवाडी, बामणवाडी, मारुल हवेली,

नवसारी, काटवडी, नावडी, गारवडे, वेताळवाडी, आंब्रळे, शिंगणवाडी, चाफळ, जानुगडेवाडी, कुंभारगाव, ढेबेवाडी प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्‍यातील खंडाळा 19, शिरवळ 14, लोणंद, शिरवळ सीसीसी, कणेरी प्रत्येकी सात, अंदोरी तीन, आसवली, शिंदेवाडी, अजनुज, सुखेड, पारगाव, लोणी, खोकडवाडी, बावडा, पाडेगाव, कमरगाव, भादे प्रत्येकी एक, खटाव तालुक्‍यात वडूज दहा, खातगुण तीन, खटाव दोन, चितळी, पुसेसावळी, कुरोली, नागाचे कुमठे, विखळे प्रत्येकी एक, माण तालुक्‍यात म्हसवड 13, इंजबाव चार,

दहिवडी, भाटकी, वाकी, महाबळेश्‍वरवाडी, हवालदारवाडी, मासाळवाडी, पिंगळी बुद्रुक, वरकुटे-मलवडी, वळई, वरकुटे, बनगरवाडी, माळवाडी प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्‍यामध्ये कोरेगाव शहर सहा, सोनके चार, पळशी तीन, अंबवडे, सर्कलवाडी, आर्वी, वाठार किरोली प्रत्येकी दोन, पिंपोडे बुद्रुक, जळगाव, करंजखोप, जांभ, तारगाव, तांदुळवाडी, नांदवळ, वाठार स्टेशन, दहीगाव, पवारवाडी, रहिमतपूर, शिरढोण, कठापूर, तडवळे प्रत्येकी एक,

वाई तालुक्‍यामध्ये वाई शहरात यशवंतनगर नऊ, गंगापुरी सात, सिद्धनाथवाडी सहा, रविवार पेठ पाच, धर्मपुरी, गणपती आळी प्रत्येकी दोन, हनुमाननगर, शांतीनगर, सह्याद्री कॉलनी प्रत्येकी एक, इतरत्र पाच, अभेपुरी नऊ, चिखली सात, बोपेगाव पाच, केंजळ चार, भुईंज तीन, जांभ, पिराचीवाडी प्रत्येकी दोन, विरमाडे, परखंदी, ओझर्डे, खानापूर, चिंधवली प्रत्यकी एक,

जावळी तालुक्‍यात मेढा 14, सायगाव 13, रानगेघर पाच, सावली, भणंग, केडांबे प्रत्येकी तीन, सर्जापूर, केळघर, जायगाव, खरशिंगे प्रत्येकी एक, महाबळेश्‍वर तालुक्‍यात महाबळेश्‍वर एक, पाचगणी, कसबे बामणोली प्रत्येकी तीन, चिखली दोन, इतर सहा, बाहेरील जिल्ह्यांमध्ये सांगली 12, पुणे 3, असे 898 बाधित झाले
आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.