जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

करंजे- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त निंबुत (ता. बारामती) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक महेश काकडे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बी. जी काकडे, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रमोद काकडे, रोहिणी महेश काकडे समवेत शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)