जसप्रीत बुमराच्या यशाचे ‘हे’ आहे ‘गुपीत’

भारतीय संघाने नुकतेच आशिया चषकावर आपले नाव कोरले. यामध्ये महतवाची भूमिका ती  जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याने. भारताचा  हा जलदगती गोलंदाजाने  या स्पर्धेत जबरदस्त गोलंदाजी तर केलीच पण त्याचबरोबर क्षेत्ररक्षणात देखील तो कमालीचा तंदुरुस्त दिसला. यांच्या मागे तो जिममध्ये घेत असलेली मेहनत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताचा कर्णधार विराट कोहली याने संपूर्ण भारतीय खेळाडूंना आपल्या शारीरिक तंदुरुस्तीवर  काम करण्यास प्रेरित केले आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह हा जिम मध्ये भरपूर घाम गाळत  होता. तो मागील काही  महिन्यांपासून त्याच्या फॉलोवर्सना देखील जिममध्ये जाण्यास प्रेरित करत असतो. नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये त्याने २३ वर्षीय भारतीय जलदगती गोलंदाजाने लिहले होते की, स्वतःला सतत पुढे घेऊन जाण्यास, उत्साह आणि मेहनत करावी लागते. सतत फिट राहा आणि आपला स्तर उंचावावा.

 

https://www.instagram.com/p/BgBfVhVn516/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)