जयेश शिवरकरची जवाहरमध्ये निवड

वाघोली- होली एंजल्स कॉनव्हेंट स्कूलमध्ये इयत्ता 6 वीतील विद्यार्थी जयेश रवींद्र शिवरकर याची केंद्र शासन पुरस्कृत जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली आहे. वाघोलीतील जयेश शिवरकर याला शिष्यवृत्ती परीक्षेत 250 गुण असून, मंथन राज्यस्तरीय परीक्षेत 292 गुण मिळाले आहेत. यासाठी शिक्षक व पालकांनी मार्गदर्शन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)