जयहिंद शैक्षणिक संकुलात वृक्षारोपण

नारायणगाव- कुरण येथील जयहिंद शैक्षणिक संकुलामध्ये नुकतेच आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जुन्नरचे तहसीलदार किरणकुमार काकडे, गटविकास अधिकारी सतिश गाढवे, तालुका कृषी अधिकारी हिरामण शेवाळे, शिवाजी गावडे, चंद्रशेखर गावडे, देवराम गावडे, बाळासाहेब गावडे, जयहिंदचे संस्थापक तात्यासाहेब गुंजाळ, संचालिका शुभांगी गुंजाळ, संचालक एन. एम. काळे, जयवंत घोडके, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. गल्हे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जे. गरकळ, तंत्रनिकेतनचे प्राचार्य योगेश गुंजाळ, उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे, हेमंत महाजन व सुभाष आंद्रे समवेत सर्व विभागप्रमुख, शिक्षक उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)