नवी दिल्ली – “जगनमोहन सरकार विरोधकांवर खटले दाखल करत आहेत. मी त्यांच्यासाठी चांगला आहे. जे माझ्यासाठी चांगले आहेत. मात्र, जगन मोहन रेड्डी एका सायकोसारखे वागत आहेत”, अशी टीका माजी मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांच्यावर केली आहे.
Former CM of Andhra Pradesh,N Chandrababu Naidu: YSRCP govt is implementing anti-ppl policies,illegal cases are being filed against leaders of other parties.I am good to people who are good to me,but Jaganmohan Reddy (Andhra Pradesh Chief Minister) is acting like a psycho (11.10) pic.twitter.com/ie0YdfXdE8
— ANI (@ANI) October 12, 2019
त्यांच्या या टीकेमुळे आंध्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान ‘. यापूर्वी नायडू यांनी मच्छलीपट्टणम येथे आयोजित एका सभेत बोलताना जगनमोहन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरचे श्वान असल्याची टीका केली होती.