जखणगावात मुलींचा कुस्ती हगामा 

शेख, खरमाळे, ठाणगेची उत्तम कामगिरी
टाकळी खातगाव – नगर तालुक्‍यातील
जखणगाव येथे गोदडशाहवली यात्रेनिमित्त मुलींचा कुस्ती हगामा झाला.
बबिता शेख, माधुरी खरमाळे, निकिता ठाणगे, प्रतिभा डोंगरे, प्रीतम दाभाडे, अक्षदा रोहोकले, मोनिका दळवी, पल्लवी पवार, प्रतीक्षा परहर यांनी हगाम्यात कुस्तीचेउत्कृष्ट प्रदर्शन केले. सर्वमल्लांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
अंजली देवकर- वल्लाकट्टी, मनोज शिंदे, गणेश जाधव, संतोष भुजबळ, राजेंद्र कदम (पुणे), छबुराव कांडेकर, डॉ. रवींद्र कवडे, नाना डोंगरेयांनी पंच म्हणून काम पाहिले. हगामा यशस्वी करण्यासाठी रमेश आंग्रे, गणेश काळे, गनी पटेल,बाळासाहेब शहाणे, मुजीब शेख, सहदेव वाबळे, अल्फिया शेख, प्रियंका डोंगरे, महेश सोनवणे, डॉ. सुयश गंधे, सुरेश कार्ले, राजेंद्र कर्डिले, शिवाजी तुपे यांनी प्रयत्न केले .बंडू रोहोकले, सरपंच आबा सोनवणे, अर्जुन पवार, गुलाब पवार, जालिंदर नरवडे, लक्ष्मी कर्डिले, रजनी गंधे, रोहितकुमार शर्मा, फिरोज शेख, खुदाबक्ष सय्यद, सॉल्विन सय्यद, भाऊसाहेब कार्ले, सुरेश सौदागर, सुभाष सौदागर, महादू वैराळ, साहेबराव चाबुकस्वार, हारून शेख, नितीन चाबुकस्वार, संतोष सोनवणे, वसंत दातीर, तात्या कर्डिले उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)