चऱ्होली रस्त्याच्या समस्या दूर होणार

आळंदी-आळंदी नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन (चऱ्होली खुर्द रस्ता) येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन हे आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सचिन गिलबिले, माऊली काळे, तेजनाथ बाबा, एसटीतील सेवानिवृत्त अधिकारी वर्पे, नगरसेविका प्रतिभा गोगावले आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याठिकाणी रस्ता, ड्रेनेज व पिण्याचे पाणी या समस्या होत्या. त्या लवकरच दूर करण्याची ग्वाही नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.