गुरुपौर्णिमा विशेष !!! (प्रभात open house…)

गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुदेव महेश्वर:। गुरु साक्षात्परब्रह्म तस्मैश्री गुरुवे नम:

येत्या शुक्रवारी २७ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. आपण प्रत्येक जणच आपल्या आयुष्यात कोणतीही गोष्ट गुरु असल्याशिवाय साध्य करूच शकत नाही. गुरूंचे स्थान आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अगदी अनन्यसाधारण असंच आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यंदाच्या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही तुमच्या गुरूंबद्दल, गुरुपोर्णिमेबद्दलच्या आठवणींबद्दल तुमच्या लेखणी द्वारे व्यक्त होऊ शकता. यात सहभागी व्हायचं असेल तर इतकंच करा 200-250 शब्दांमध्ये तुमची आठवण, लेख आमच्याकडे पाठवा. उत्तम लेखांना www.dainikprabhat.com वर प्रकाशित केलं जाईल.
आपले लेख prabhatonlinenews@gmail.com या ईमेल वर पाठवावेत.
लेख आमच्याकडे पाठविण्याची अंतिम तारीख 26 जुलै 2018, लेखासोबत तुमचं छायाचित्र पाठवायला विसरू नका…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)