गुंजाळवाळी शाळेत प्लॅस्टिक मुक्‍तीची शपथ

नारायणगाव- माध्यमिक विद्यालय गुंजाळवाडी येथे गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गुरूवर्य रा. प. सबनीस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सर्व गुरूजनांचा सन्मान केला. कार्यक्रमात एस. एन. नलावडे, एस. बी. वाव्हळ, ए. बी. कानडे, डी. के. वाबळे, एस. पी. कोकणे, मुख्याध्यापक एच. पी. नरसुडे व राज सोलाट उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक मुक्त शाळा ठेवण्याची शपथ घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)