Dainik Prabhat
Monday, July 4, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे जिल्हा

खेड पंचायत समितीत रकमेचा घोळ?

by प्रभात वृत्तसेवा
April 10, 2019 | 2:06 am
A A

सुशिक्षित बेरोजगार मार्गदर्शन मेळव्यातील खर्चात तफावत : चौकशीची मागणी

राजगुरूनगर- खेड पंचायत समितीमध्ये महिन्यापूर्वी घेण्यात आलेल्या सुशिक्षित बेरोजगार मार्गदर्शन मेळाव्यासाठी झालेल्या खर्चात तफावत आढळून आली आहे. या खर्चाच्या चौकशीची मागणी सभापती सुभद्रा शिंदे, उपसभापती भगवान पोखरकर आणि सर्वच सदस्यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

जिल्हा ग्रामीण विकास योजनेद्वारे खेड पंचायत समितीच्या माध्यमातून समितीच्या सभागृहात 7 मार्चला सुशिक्षित बेरोजगार मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला होता. त्यासाठी 78 हजार रुपयांची तरतूद शासनाने केली होती. त्यात मार्गदर्शन करणारे वक्‍ते, सत्कार साहित्य, उपस्थित शिबिरार्थिंना जेवण व स्मृतीचिन्ह आदी खर्चाला मान्यता होती. स्मृतीचिन्हासाठी 8 हजार 500 आणि जेवणासाठी 45 हजार रुपये खर्च करण्यात आले. तर वरिष्ठ सहायक अजय मुद्रांकित यांच्या नावे 15 हजार रुपये काढण्यात आले. या सर्व खर्चाला सभेची मान्यता घेण्यासाठी प्रयत्न झाल्यावर उपसभापती पोखरकर यांना अनेक बाबी खटकल्या. ते स्वत: या शिबिराला उपस्थित होते. शिबिराला अवघे 100 ते 150 विद्यार्थी उपस्थित होते. तरीही जेवणाचे बिलापोटी 45 हजार रुपये कसे दिले? पोखरकर यांनी जेवण देणारे पाटील केटरर्सच्या मालकाला खेड पंचायत समितीमध्ये बोलावून पंचायत समितीच्या अधीक्षक व काही कर्मचारी यांच्या समक्ष विचारले. तेव्हा 190 लोक जेवले व प्रत्येकी 110 प्रमाणे 21 हजार रुपयांची रक्कम आपण घेतली. आपल्या नावे 45 हजार रुपयांचा धनादेश काढण्यात आला व उर्वरीत 23 हजार रुपये रोख स्वरूपात एका अधिकाऱ्याला ठरल्याप्रमाणे परत केले असे त्याने सांगितले. यात पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याची बाब प्राथमिक दृष्ट्या समोर आली होती.

सोमवारी (दि. 8) पंचायत समितीची मासिक सभा झाली या सभेला सभापती, उपसभापतीसह 12 सदस्य उपस्थित होते. या मासिक सभेत पोखरकर यांनी ही माहिती आणि त्यातील तफावत मांडली. त्यावर सभागृहाने नापसंती व्यक्‍त करीत या प्रकरणाच्या चौकशीचा मागणी ठराव केला.

पंचायत समितीच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी महिला बाल कल्याण मार्फत पश्‍चिम भागातील महिलांसाठी प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली होती. यामध्येही अपहार झाल्याची बाब प्रशिक्षांर्थिनी अधिकारी पदाधिकाऱ्यांना सांगितल्याने हा घोटाळा उघड झाला होता. आताही सुशिक्षित बेरोजगार मार्गदर्शन मेळाव्यासाठी झालेल्या खर्चात तफावत आढळून आल्याने उपसभापती पोखरकर यांनी मासिक सभेत प्रश्‍न उपस्थित करून त्याचा अहवाल प्रशासनाच्या विरोधात आलेला असतानाच दुसऱ्यांदा तोच प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

  • सोमवारी (दि. 8) झालेल्या मासिक सभेत सुशिक्षित बेरोजगार मार्गदर्शन मेळाव्यासाठी झालेल्या खर्चात तफावत बाबतचे इतिवृत्त पुणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यांच्याकडून योग्य निर्णय घेतला जाईल. यात दोषी असलेल्यांवर कारवाई केली जाईल.
    – बाळासाहेब ढवळे-पाटील, प्रभारी, गटविकास अधिकारी

शिफारस केलेल्या बातम्या

लंडनच्या बीचवर सैफने करिनाला दिला किस, दोघांमधील रोमान्स पाहून फॅन्स झाले अवाक
मनोरंजन

लंडनच्या बीचवर सैफने करिनाला दिला किस, दोघांमधील रोमान्स पाहून फॅन्स झाले अवाक

2 hours ago
गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी सुविधा !
Uncategorized

गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी सुविधा !

2 hours ago
निर्मल वारीने गावं आरोग्यसंपन्न
पुणे

निर्मल वारीने गावं आरोग्यसंपन्न

2 hours ago
भू-जल पातळी खालावली, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याचा धोका
Pune Fast

भू-जल पातळी खालावली, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याचा धोका

3 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी सुविधा !

भू-जल पातळी खालावली, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याचा धोका

शिक्षकांसाठी सर्वाधिक शाळा ‘अवघड’च

शिवसेनेशी प्रामाणिक; माझं काय चुकलं ? आढळराव पाटलांनी व्यक्त केली खंत

एसटी आणि पीएमपी वादात प्रवाशांचे हाल

महाविकास आघाडीच्या नियुक्‍त्या भाजप-शिंदे गटाकडून होणार रद्द

‘क्‍यूआर कोड’चा 7/12, राज्य शासनाकडे भूमी अभिलेख विभागाकडून प्रस्ताव

इच्छुकांना फ्लेक्‍सबाजी पडणार ‘महागात’

मुख्यमंत्री होण्यासाठी मी बंड पुकारलं नव्हतं, तर… CM शिंदेनी स्पष्टच सांगितलं

भगतसिंग यांच्या फाशीनंतर ब्रिटीशांना आनंद झाला तसा… शिवसेनेने डागली राज्यपालांवर तोफ

Most Popular Today

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!