खेडच्या दक्षिणभागात प्रजासत्ताक दिन उत्साहात

चिंबळी- खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील कुरुळी, निघोजे मोई, चिंबळी, केळगाव परिसरातील प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कुरुळी येथे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेत अध्यक्ष सोपान सोनवणे उपाध्यक्ष संजिवनी सोनवणे व सर्व संचालक मडाळाच्या हस्ते ध्वाजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संचालक आशिष मुऱ्हे यांच्यावतीने अंगणवाडीतील मुलांना टिफीन व खाऊ वाटप करण्यात. यावेळी सर्व संचालक ग्रामस्थ उपस्थित होते. चिंबळी येथे ग्रामपंचायतीत सरपंच रेश्‍मा सोनवणे. यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी सर्व संचालक ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)