खामगाव, सहजपूर, नांदूरमध्ये विकासकामे सुरू

नांदूर- खामगाव, सहजपूर, नांदूर (ता. दौंडा) येथील भूमिगत गटार आणि रस्त्यांचे कॉंक्रिटीरण अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आले. खामगाव गणांतर्गत गावोगावी निधी मिळाल्याने येथील विकासकामांना गती मिळाली आहे.

अनेक दिवसांपासून निधी आभावी गावातील रस्ते होत नसल्याने अनेक आडचणी येत होत्या; परंतु आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नाने अनेक रस्ते झाल्याने जनतेने समाधान व्यक्त केले आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोहन म्हेत्रे, सरपंच पोपटराव बोराटे, उपसरपंच कैलास गायकवाड, सीतारामा वेताळ, रामदास कोकरे, जीवन म्हेत्रे, मनोज म्हेत्रे, बापु मेहेर, बापू गायकवाड, पिंटु गुरव, मयूर घुले, संजय थोरात, भीमराव थोरात, साहेबराव घुले, विठ्ठल घुले,अर्जुन थोरात, भानुदास बोराटे, सुरेश थोरात, नवनाथ बोराटे, नाना बवे, दगडू घुले, आंबु बरकडे, शिवा राऊत, मारुती बोराटे, सोनबा बोराटे, विकास थोरात, निखिल बोराटे, आशितोष बोराटे उपस्थिती होते,

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.