कुरुळी केंद्र शाळेत वर्धापन दिन उत्साहात

चिंबळी – कुरुळी (ता. खेड) जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचा 91वा वर्धापन साजरा करण्यात आला असल्याचे मुख्याध्यापिका शोभा सुतार यांनी सांगितले. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचा वर्धापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व सरपंच बाळासाहेब सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थित सर्व शिक्षकांना व विद्यार्थ्यांना नविन वर्षाच्या शुभेच्छा देऊन शाळेच्या व व्यवस्थापन समितीच्या वतीने केक कापण्यात आला. याप्रसंगी तंटामुक्‍तीचे माजी अध्यक्ष एम. के. सोनवणे, शाळा समितीचे उपाध्यक्ष किशोर बागडे, संतोष घाडगे यांच्यासह सर्व शिक्षिक, संचालक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)