करंट्या सरकारमुळे ‘लाखांचा पोशिंदा’ असलेला शेतकरी सुखी नाही- अजित पवार

कोल्हापूर: करंट्या सरकारमुळे ‘लाखांचा पोशिंदा’ असलेला शेतकरी सुखी नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. अन्नपाण्याअभावी कुपोषणाने डोकं वर काढलं आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याची जबाबदारी स्वीकारणार आहात की नाही? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला ते कागल येथील परिवर्तन सभेत बोलत होते.

राष्ट्रवादीने काँग्रेसने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून भाजप विरोधात हत्यार उपसले आहे. राष्ट्रवादीचे नेते भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

Posted by NCP Kolhapur on Sunday, 27 January 2019

https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1089811091645857792

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)