एकलहरेत गुरूपौर्णिमा उत्साहात

मंचर- एकलहरे (ता. आंबेगाव) येथील बागवस्ती येथील चारंगबाबा मंदिरांमध्ये सावतामाळी भजनी मंडळ व हनुमान भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भजनाचा कार्यक्रम गुरुपौर्णिमेनिमित्त झाला. यावेळी महिलांचा सहभाग मोठा होता. गुरु पौर्णिमेसाठी बागवस्तीमधील महिला वर्ग, लहानथोर व सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. यावेळी महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घेतला, अशी माहिती कविता डोके आणि पुष्पलता भांगे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)