उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप

करंजे : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करंजे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना विभाग प्रमुख बंटी गायकवाड, माजी उपसरपंच डॉ. प्रकाश जोशी, करंजेचे शिवसेना शाखा प्रमुख दशरथ बोडरे, सुनिल पाटोळे, दत्ता माने, सनी पाटोळे, मिथुन पोळ, ऋषी पाटोळे, वसंत मदने, सुरज क्षीरसागर, दादा धुमाळ, संभाजी शिंदे, याकुब शेख व करंजे ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)