उज्ज्वला योजनेअंतर्गत 11 महिलांना गॅस कनेक्‍शन

मंचर- अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 11 महिलांना मोफत गॅस कनेक्‍शन वाटप करण्यात आले आहे. यावेळी पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष ऍड. विष्णू हिंगे, सरपंच पवनकुमार हिले, माजी सरपंच संगीता फल्ले, शरद सहकारी बॅंकेचे माजी संचालक संजय चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष विकास हिंगे, सुनील हिंगे यांच्या हस्ते लाभार्थी तुळसाबाई गोपीनाथ शिंदे, सुभद्रा चंद्रकांत हिंगे, सुनंदा हिंगे, सरला विजय हिंगे, रूपाली सचिन गाडेकर,संगिता राजेंद्र गाडेकर, अनिता नितीन तावरे, अलका शिरसागर, मीरा सचिन चव्हाण, आयशा रज्जाक पठाण यांना हे वाटप करण्यात आले, यावेळी ग्रामस्थांसह लाभार्थी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)