इंद्रायणीकाठीही दुष्काळी झळा

चिंबळी-यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने शेतीसह पिण्याची टंचाई गेल्या एक महिन्यापासून जाणवत आहे. सतत बदलत्या लहरी हवामानाने ढगाळ वातावरण तर कधी कडाक्‍याचे उष्ण वातावरण निर्माण होत आहे. इंद्रायणी नदीच्या पाण्यात घट झाल्याने चिंबळी येथे इंद्रायणी नदीकाठी असलेल्या विहिरीच्या पाण्याची पातळी खोलवर गेल्याने चिंबळी येथे दिवसाआड पिण्याचे मिळत असल्याने रोज पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.