आयर्नमॅन सतीश ननवरे यांचा विशेष सत्कार

भिगवण- सायकल क्‍लब व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ऑस्ट्रिया येथील आयर्नमॅन स्पर्धेतील विजेते सतीश ननवरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आयर्नमॅनची मदनवाडी चौफुलापासुन महाविद्यालयापर्यंत सायकलवरुन मिरवणुक काढण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव, बारामती सायकल क्‍लबचे अध्यक्ष ऍड. श्रीनिवास वायकर, सुजित पराडकर, सुरेश परकाळे, संजय चौधरी, रोटरी क्‍लबचे अध्यक्ष कमलेश गांधी, डॉ. जयप्रकाश खरड, केशव भापकर, प्राचार्य भास्कर गटकुळ, संपत बंडगर, भास्कर गटकुळ, रणजित भोंगळे, प्रा. शाम सातर्ले, प्रा. संदीप साठे, रियाज शेख, नामदेव कुदळे, नितीन चितळकर, डॉ. प्रशांत चवरे, प्रा. पद्ममाकर गाडेकर, डॉ. संकेत मोरे, अमोल शिंदे, अर्जुन तोडकर, अकबर तांबोळी कुलदिप ननवरे उपस्थित होते. सायकल क्‍लबच्या वतीने महाविद्यालयाच्या मैदानामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)