आज काही रेल्वे रद्द

पुणे – मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून आज अचानक काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेचे रेक वेळेत उपलब्ध न झाल्याने या रेल्वे रद्द करण्यात आल्या असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे आज (दि.26) 12129 पुणे – हावडा आझाद हिंद एक्‍स्प्रेस, 12809 सीएसएमटी -हावडा मेल, 12151 एलटीटी – हावडा समरसता एक्‍स्प्रेस, 12859 सीएसएमटी – हावडा गीतांजली एक्‍स्प्रेस रद्द राहणार आहेत. दरम्यान, ऐनवेळी गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)