आजचे भविष्य

मेष :  शब्दाला मन मिळेल. सकारात्मक दृष्टिकोन राहील. 

वृषभ : पैशाची उब मिळे कामे मार्गी लागतील. 

मिथुन : अनपेक्षित खर्च. मनाविरुद्ध वागावे लागेल.

कर्क : कष्टाच्या प्रमाणात यश दिलेला शब्द पाळा.

सिंह : मनपसंत साथ मिळेल. कामे हाती घेतील.

कन्या : वरिष्ठ खुश होतील. हातातील कामे पूर्ण होतील.

तूळ : जिद्द वाढेल अचूक निर्णय घ्याल.

वृश्चिक : मनोकामना पूर्ण होतील. अंदाज बरोबर ठरेल.

धनु :  नशीब साथ देईल सुवार्ता कळेल.

मकर : पैशाची उब मिळेल सुखासीन दिवस. 

कुंभ : खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा पथपणी सांभाळा.

मीन :  सर्व कार्यात यश मिळेल. चिंता नाहीशी होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.