आजचे भविष्य

मेष : छंद जोपासाल. जिभेचे लाड पुरवाल.

वृषभ : मनाविरुद्ध वागावे लागेल. दगदगीचा दिवस.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मिथुन : अनपेक्षित लाभाची शक्यता. आनंददायक दिवस.

कर्क : आईकडील माणसे भेटतील. घराची सजावट कराल.

सिंह : छोटा प्रवास कराल. अनोळखी व्यक्तीचा सहवास.

कन्या : जोडधंद्यातून विशेष फायदा. धनलाभ होईल.

तूळ : कार्यमग्न राहाल. अपेक्षापूर्ती होईल.

वृश्चिक : कामात गोंधळ करू नका. आर्थिक गणित कोलमडेल.

धनु : जोडधंद्यातून विशेष कामे होईल. तुमचे महत्व वाढेल.

मकर : मोठ्या व्यक्तीकडून प्रशंसा. सरकारी कामात यशप्राप्ती.

कुंभ : हितचिंतक मदत करतील. स्वयंसिद्ध राहाल.

मीन : निरुत्साही दिवस. आळसाने कामे लांबवाल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)