आकडे बोलतात…

१३,५०० कोटी रुपये

दिल्ली ते मुंबई आणि दिल्ली ते कोलकोता हा रेल्वे प्रवास वेगवान करण्यासाठी (प्रतितास १६० किलोमीटर) भारतीय रेल्वे पुढील चार वर्षांत करणार असलेली गुंतवणूक


३० टक्के

एकूण रेल्वे प्रवाश्यांच्या तुलनेत दिल्ली ते मुंबई आणि दिल्ली ते कोलकोता या रेल्वे मार्गावरील प्रवाश्यांचे प्रमाण


२० टक्के

एकूण रेल्वे मालवाहतुकीच्या तुलनेत दिल्ली ते मुंबई आणि दिल्ली ते कोलकोता या रेल्वे मार्गांवर होणाऱ्या वाहतुकीचे प्रमाण

Leave A Reply

Your email address will not be published.