आकडे बोलतात…

३९० टक्के

सेन्सेक्सही कल्पना प्रत्यक्षात आल्यानंतर (१ एप्रिल १९७९) म्हणजे बरोबर गेल्या ४० वर्षांनी (१ एप्रिल २०१९) त्यात झालेली वाढ (१०० ते ३९,११५ अंश)


३.९ कोटी रुपये

४० वर्षांपूर्वी एक लाख रुपये सेंसेक्समध्ये गुंतविले असते तर आज त्या गुंतवणुकीची होऊ शकणारी रक्कम


१६२४.५१ अंश

२४ ऑगस्ट २०१५ रोजी भारतीय शेअर बाजारात झालेली सर्वात मोठी घसरण. इंधनांचे दर पडल्याने, चीनचा विकासदर घटल्याने जगभरातील शेअर बाजार कोसळून झालेला परिणाम

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.