आकडे बोलतात…

८.५२ लाख कोटी रुपये

रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य. सर्वाधिक बाजारमूल्य, उत्पन्न, नफा असलेली भारतीय कंपनी


३९ हजार ५८८ कोटी रुपये

रिलायन्स इंडस्ट्रीजचा मार्च २०१९ ला संपलेल्या आर्थिक वर्षातील नफा. भारतात सर्वाधिक नफा मिळविणारी कंपनी


२२ हजार ६७१ कोटी रुपये

रिलायन्सपाठोपाठ सर्वाधिक नफा कमावणाऱ्या ओएनजीसी कंपनीचा गेल्या आर्थिक वर्षातील पहिल्या ९ महिन्यातील नफा.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×