अर्थवाणी

-गोपाळ विठ्ठल ,व्यवस्थापकीय संचालक, एअरटेल इंडिया 

दूरसंचार क्षेत्रात अतार्किक स्पर्धा वाढल्यामुळे भारती एअरटेलच्या पहिल्या तिमाहीतील नफा 73 टक्‍क्‍यांनी कमी होऊन तो केवळ 97 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा महसुलही 8 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 20080 कोटी रुपये झाला. 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)