शाओमी रिटेल व्यापारात उतरणार

कोलकाता – चीनमधील शाओमी कंपनीने ई कॉमर्सद्वारा भारतात आपले बस्तान बसवले आहे. परंतु येणाऱ्य़ा काळात शाओमी रिटेल व्यापारात उतरणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

कंपनी रिटेल व्यापारात इलेक्‍टॉनिक वस्तू उपलब्ध करणार असून त्यात अनेक घरगुती वापरांच्या वस्तूचा समावेश करण्यात येणार आहे. वातानुकुलित उपकरण, लॅपटॉप, प्यूरीफायर आदी उपकरणाचा समावेश होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शाओमीचा स्मार्टफोन उत्पादनातील 100 टक्‍क्‍यांनी वाढ होत जाणारा आलेख हा विक्रम करणारा आहे. त्यामध्ये आगामी वर्षांपासून स्मार्ट टिव्ही लाईनमध्ये वाढ होणार असल्याचे सांगितले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)